गुरुवार, २० मे, २०१०

Learn Computer in Marathi - संगणकाबद्दल मराठीमध्ये शिका.

खरय
"मराठी माणसाला सुपरएक्सपर्ट बनवावे या एकाच उद्देशाने मी 'सहजच.कॉम'ची निर्मिती केली."
जर तुम्ही सहजच.कॉम ला भेट दिली तर हे वाक्य अगदी खरे आणि बरोबर आहे असेच तुम्हालादेखील वाटेल.

सचिन सखाराम पिळणकर ह्या मराठी युवकाने अगदी सोप्प्या पद्धतीने संगणकाबद्दल आणि विविध कॉम्पुटर प्रोग्राम्स कसे वापरायचे याबद्दल माहिती देणारे एक छान मराठी संकेतस्थळ आपल्या सर्वांसाठी तयार केले आहे !

संकेतस्थळाचा URL - http://www.sahajach.com/

सोमवार, २१ डिसेंबर, २००९

List of Marathi Newspapers & Magazines

नमस्कार मित्रांनो,
मराठी संकेतस्थळांची यादी

) साहित्य चपराक मासिक - http://www.chaprak.com
) सकाळ दैनिक - http://www.esakal.com/
) लोकमत दैनिक - http://www.lokmat.com/
) पुढारी दैनिक - http://www.pudhari.com/
) केसरी दैनिक - http://www.dailykesari.com/
) तरुण भारत - http://www.tarunbharat.com/
) ऐक्य दैनिक - http://www.dainikaikya.com
) महाराष्ट्र टाईम्स - http://maharashtratimes.indiatimes.com/
) देशदूत दैनिक - http://www.deshdoot.com/
१०) लोकसत्ता दैनिक - http://www.loksatta.com/
११) सामना दैनिक - http://www.saamana.com/
१२) देशोन्नती दैनिक - http://www.deshonnati.com/
१३) सुराज्य दैनिक - http://www.surajyadaily.com/
१४) साप्ताहिक सकाळ - http://saptahiksakal.com/